मराठी इंडस्ट्रीमधील सर्वांची आवडती मराठमोळी जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा रविवारी पुण्यामध्ये संपन्न झाला. सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नसोहळ्याला अनेक मराठी मालिकांमधील आणि चित्रपटसृष्टीतील जोडप्यांनी हजेरी लावली होती. पण या जोडप्यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे या दोघांची. दोघांचही एकमेकांवर भरपूर प्रेम असल्यामुळे ते अनेक कार्यक्रमाला एकत्रित उपस्थिती दर्शवतात. पण शिवानी - विराजसचे चुपुचपके प्रेम हे अजून किती दिवस चालणार आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Shivanirangole #Virajaskulkarni #Marathiartists
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber